घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*कामगाराकडून २२ लाखांच्या सोन्याचा अपहार

मालकाने त्यांच्या कामगाराकडे सोने वितळवण्यासाठी दिले असता कामगाराने २२ लाख ५ हजार रुपये किमतीच्या सोन्याचा अपहार केला. ही घटना चिंचवडगाव गांधी पेठ येथील प्रियांका ज्वेलर्स येथे घडली.

या प्रकरणी देवेश कैलाश वर्मा (रा. भूमकर चौक, वाकड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी श्रीमंता संतोष समांता (रा. चिंचवडगाव, मूळ- पश्चिम बंगाल) याला अटक केली आहे.

फिर्यादी हे त्यांच्या दुकानातील दागिने वितळविण्याचे काम त्यांचा कामगार असलेल्या आरोपीकडे देत. फिर्यादी यांनी आरोपीला सोने वितळवण्यासाठी दिले असता त्यातील २२ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोने स्वतःच्या फायद्यासाठी काढून घेत फिर्यादीची फसवणूक केली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें