*7 वी स्टेट लेवल ओपन कराटे चॅम्पियनशिप, लातूर**1 मार्च रोजी संपन्न झाली. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी धमाकेदार कामगिरी करत भरघोस यश मिळवलं आहे! 🥋
🏅फाईट मध्ये पदक विजेते:*🥇
गोल्ड मेडल:
*– ऋग्वेद भोपते
– सुशांत बिरादार
– विराज कोडलकर
– भक्ती पांगरकर
– गौरी सुरवसे
– वैष्णवी मौल्या
– अन्वेक्षा दीक्षित
– संस्कृती यादव*
🥈सिल्वर मेडल:*
– श्रीधर धुमाळ
– सार्थक शेलार
– सम्यक निवारे
– स्वरा अहिरे
– अश्विनी मरगळे
– सायली परदेशी
– वेदिका मुस्तारी
– ध्रुवी खुटवडपूमसे मध्ये पदक विजेते:*
🥇गोल्ड मेडल:*
– प्रशांत बिरादार*
🥈सिल्वर मेडल:*
– ऋग्वेद भोपते
– भक्ती पांगारकर
– गौरी सुरवसे
– वैष्णवी मौल्या
– अश्विनी मरगळे
– अन्वेक्षा दीक्षित
– संस्कृती यादव*
🥉ब्राँझ मेडल:*
– श्रीधर धुमाळ
– सार्थक शेलार
– विराज कोंडलकर
– सम्यक नवघरे
– स्वरा अहिरे
– सायली परदेशी
– वेदिका मुस्तारी
– ध्रुवी खुटवड
अभिनंदनाचा वर्षाव:यशस्वी विद्यार्थ्यांचे *उद्योजक मा. राघव माने, मा. गुलाबराव पाटील*, तसेच प्रमुख प्रशिक्षक *महेश भोपते, प्रियंका भोपते, किरण शेलार* आणि *सर्व पालक वर्गाने* मनापासून अभिनंदन केले आहे. 🎉👏*सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा!* 🚀✨तुमच्या मेहनतीचा व आत्मविश्वासाचा हा विजय आहे! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! 💪🌟












