घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

खरातसारख्या भोंदूबाबांमुळे हिंदु धर्माचे नाव खराब होत आहे ! – नीतेश राणे

अशोक खरातसारख्या भोंदू बाबांमुळे हिंदु धर्माचे नाव खराब केले जात आहे. असे भोंदू हिंदु समाजात अपवाद म्हणून कुठेतरी दिसून येतात. सरकार सर्व पीडित महिलांच्या समवेत आहे.खरात याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे मत्स्य व्यवसायमंत्री नीतेश राणे यांनी सांगितले. ते चिंचवड येथील संभाजीनगर येथे विराट हिंदु संमेलनाला उपस्थित होते.

त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.मंत्री राणे म्हणाले की, पीडित महिलांनी सरकारशी संपर्क साधावा. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्याच्या पाठीशी मुख्यमंत्री फडणवीस खंबीरपणे उभे आहेत. मला कुणाकडूनही लक्ष्य केले जात नाही.

सामाजिक माध्यमांवर सगळ्याच प्रकारचे लोक असतात. त्यामुळे मी त्यांचा विचार करत नाही. मुसलमान समाजाविषयी काही झाले, तर कोण बिळात बसतात, हे आम्हालाही माहीत आहे. केवळ हिंदु धर्माची अपकीर्ती करणार्‍या काही लोकांना फार गुदगुल्या होत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें