घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कात्रजमध्ये पोस्टमनच्या बॅगेतून एक लाखांची रोकड चोरी

कात्रज येथील टपाल कार्यालयासमोर पोस्टमनच्या बॅगेतून चोरट्यांनी एक लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. पोस्टमन (वय २८, रा. सुपे, ता. पुरंदर) हे कामावर असताना त्यांनी बॅग बाजूला ठेवली होती.

त्या दरम्यान चोरट्याने बॅग लंपास केली. त्यात एक लाखांची रोकड आणि कागदपत्रे होती. काही वेळाने हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली.

भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सार्वजनिक ठिकाणी मौल्यवान वस्तू निष्काळजीपणे न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें