घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

मुळशीत खळबळ: जांबे गावात शेतात चक्क अफूची शेती!

शेतात अफूची लागवड करणाऱ्याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई मुळशी तालुक्यातील जांभे येथील रसिकवाडी येथे करण्यात आली. संपत बाबुराव दर्शिले (रा.रसिकवाडी, जांभे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपीने त्याच्या मालकीच्या शेतात अफूच्या झाडांची लागवड केली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. येथून पोलिसांनी २५ लाख १७ हजार ५०० रुपये बाजारभाव असलेली अफूची झाडे जप्त केली. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें