जून २०२५ पासून आरोपी इमाम इब्राहिम इनामदार हा तरुणीचा सतत पाठलाग करत होता. तसेच तिच्या इच्छेविरुद्ध जवळीक साधत होता. ३ मार्च २०२६ या दिवशी दुपारी आरोपीने तिच्या घराजवळ येऊन ‘सोबत चल’, असे म्हणत तिला बळजोरीने जवळ ओढले आणि अश्लील वर्तन केले.
या प्रकारामुळे तिच्या मनात लज्जा निर्माण झाली. यानंतर आरोपीने अश्लील शिवीगाळ करून तिला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात इमाम इब्राहिम इनामदार याच्यावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
(पोलीस आणि कायदा यांचा धाक उरला नसल्यामुळेच मुसलमान दिवसाढवळ्या तरुणींना त्रास देण्याची आणि जिवे मारण्याची धमकी देण्याचे धाडस करत आहेत. अशा मुसलमानाला तात्काळ कठोर शिक्षा व्हायला हवी. तरच अशा प्रवृत्तींना चाप बसेल.












