घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

प्रजासत्ताक दिनामुळे गुलटेकडी फुलबाजारात दरवाढ

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गुलटेकडी मार्केट यार्डातील फुल बाजारात सर्व फुलांची आवक वाढली आहे. रथसप्तमी आणि प्रजासत्ताक दिनामुळे फुलांना मागणीही चांगली आहे. परिणामी गत आठवड्याच्या तुलनेत दरात दहा ते वीस टक्क्यानी वाढ झाली असल्याची माहिती फुलव्यापारी सागर भोसले यांनी दिली.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणेः

झेंडू: 20-60, गुलछडी: 150-200, अॅष्टर: जुडी 30-50, सुट्टा 100-150, कापरी: 60-100, शेवंती : 60-120, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव): 30-60, गुलछडी काडी : 50-150, डच गुलाब (20 नग): 150-300, जर्बेरा : 40-60.

कार्नेशियन : 150-250, शेवंती काडी 150-300, लिलियम (10 काड्या) 800-1000, ऑर्चिड 400-500, ग्लॅडिओ (10 काड्या) : 80-120, जिप्सोफिला : 250-350, लीली बंडल : 14-20.

पुढील काही दिवस सणासुदीचे असल्याने फुलांच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें