घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

कोथिंबिरीच्या सव्वालाख जुड्या

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीची एक लाख २५ हजार जुडी, तर मेथीच्या ६० हजार जुड्यांची आवक झाली. आवक आणि मागणी स्थिर असल्याचे सर्व प्रकारच्या पालेभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव :

कोथिंबीर : ७००-१५००, मेथी : ८००-१२००, शेपू : ८००-१२००, कांदापात : ८००-१५००, चाकवत : ५००-८००, करडई : ५००-८००, पुदिना : ३००-७००, अंबाडी : ५००-७००, मुळे : ८००-१५००, राजगिरा : ४००-७००, चुका : ८००-१०००, चवळई : ५००-८००, पालक : ८००-१५००.

मोसंबी, द्राक्षांचे भाव घटले

गेल्या आठवड्याच्या तुलनेने फळबाजारात फळांची आवक कमी झाली. रमजान ईद आणि सलग सुट्ट्यांमुळे फळांना मागणी कमी होती. त्यामुळे रविवारी मोसंबी, द्राक्षांच्या भावात ३० टक्के घट झाली होती. इतर बहुतांश सर्व प्रकारच्या फळांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेने स्थिर होते.

येथील फळबाजारात मोसंबीची ४० टन, संत्रा १० टन, डाळिंब ३० टन, पपई १२ टेम्पो, लिंबाची सुमारे १००० गोणी, कलिंगड १०० टेम्पो, खरबूज ४० टेम्पो, चिक्कू १२ टन, पेरू आठ टन, अननस सहा ट्रक तर द्राक्षांची ४० टन आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे :

लिंबे (प्रतिगोणी) : ७०० ते १८००, मोसंबी : (३ डझन) : १२०-३२०, (४ डझन) : ५०-११०, संत्रा : (१० किलो) : ४००-१५००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ६०-२००, आरक्ता : १०-६०, गणेश : १०-३०, कलिंगड : १०-१४, खरबूज : १५-२२, पपई : ८-१८, चिक्कू (१० किलो) : १५०-३००, पेरू रेड डायमंड (१० किलो) : ७००-११००, पिंक पेरू (१० किलो) : ३००-७००, अननस (१ डझन) : १००-६००. द्राक्षे : (१५ किलो) : सुपर सोनाका : ६००-११००, सोनाका : ६००-११००, जम्बो (१० किलो) : ६००-११००, स्ट्रॉबेरी (२ किलो) : २००-३००.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें