घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

ओतूरमध्ये खड्डे चुकवताना ट्रक-स्कुटी अपघात

ओतूर ता.जुन्नर गावच्या हद्दीत अहिल्यानगर कल्याण महामार्गावरील खड्डे चुकवता मोनिका चौकात ट्रक व स्कुटीत फसगत होऊन स्कुटी घसरल्याने महिला महामार्गावर पडून ट्रक खाली चिरडली जाऊन जागीच ठार झाली आहे.

सदर अपघात शुक्रवारी दुपारी १२ वाजे दरम्यान मोनिका चौकात झाला असून या अपघातात स्नेहल अहिनवे वय.३३ रा.अहिनवेवाडी ता.जुन्नर जि. पुणे ही महिला जागीच ठार झाली आहे.

या अपघात बाबात अधिक माहिती अशी कि स्नेहल अहिनवे या त्याचे नातेवाईक दत्तात्रय अहिनवे याच्या स्कुटीवर मागे बसून ओतूर मधुन येत होते. त्याच वेळी अहिल्यानगर कल्याण महामार्गावरून ट्रक माळशेज कडून आळेफाटा बाजूला चालला होता. ओतूर गावच्या हद्दीत मोनिका चौकात ट्रक व स्कुटी मध्ये फसगत झाली आणि स्कुटी घसरून पडुन दत्तात्रय अहिनवे हे किरकोळ जखमी झाले तर स्नेहल अहिनवे यांच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्या गंभीर जखमी होऊन ठार झाल्या.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें