घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहन चालकासोबत रुपाली पाटील ठोंबरेंचा मोठा वाद

पुण्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे-पाटील यांचा विरुद्ध दिशेने वाहतूक करणाऱ्या इसमासोबत वाद झाला आहे. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पुण्यातील फडके हॉल परिसरात विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका हायब्रिड गाडीमुळे हा वाद ट्राफिक जाम झाल्यानंतर हा वाद उद्धवला. या संबंधी विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊया.

रुपाली पाटील आक्रमक

पुण्यातील फडके हॉल परिसरात विरुद्ध दिशेने येणाऱ्या हायब्रिड गाडीमुळे ट्राफिक जाम झाल्याचे कृष्णा खोब्रागडे यांनी आकाश पाटील यांना सांगितलं. मात्र या दोघांमध्ये वाद सुरु झाला. यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील त्याठिकाणी दाखल झाल्या. त्यांनी दोघांमधील वाद मिटवला. मात्र हा वाद मिटवताना त्या आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.

गुन्हा दाखल

या घटनेसंदर्भात पुण्यातील विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें