घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

देहूफाटा परिसरात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

लॉजवर सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायावर दिघी पोलिसांनी छापा टाकून एका पिडीत महिलेची सुटका केली आहे. ही कारवाई रविवार (१९ एप्रिल) रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अरुण डामसे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश बाबाजी डुंबरे (३२, देहूफाटा, आळंदी) याला अटक केली आहे. त्याच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी एका महिलेला कामाचे आमिष दाखवून तिला देहविक्री व्यवसायास प्रवृत्त केले.

या व्यवसायातून मिळालेल्या पैशातून ते आपली उपजीविका भागवत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिघी पोलीस तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें