*इंडिया कप कराटे दो चॅम्पियनशिप 2026* रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी विठ्ठल लॉन्स, हिंजवडी, पुणे येथे झालेल्या कराटे स्पर्धेमध्ये *युनिव्हर्स स्पोर्ट्स, मांगडेवाडी* येथील विद्यार्थ्यांचे भरघोस यश.
*फाईट प्रकार:* – *गोल्ड मेडल*: तेजलक्ष्मी धुमाळ, वेदिका मुस्तारी, अश्विनी मरगळे, श्री शेलार, सार्थक शेलार
– *सिल्व्हर मेडल*: रिद्धी कुळकर्णी, स्वरा शिंदे – *ब्राँझ मेडल*: श्रुतिका कुडले, स्वराली धोंडे, पल्लवी ठोंबे
*पुमसे प्रकार:* – *गोल्ड मेडल*: अश्विनी मरगळे, श्री शेलार
– *सिल्व्हर मेडल*: तेजलक्ष्मी धुमाळ, स्वरा शिंदे
– *ब्राँझ मेडल*: श्रुतिका कुडले, रिद्धी कुळकर्णी, स्वराली धोंडे, पल्लवी ठोंबे, वेदिका मुस्तारी, सार्थक शेलार या सर्व विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन उद्योजक माननीय राग माने, माननीय बाळासाहेब मांगडे, माननीय गुलाबराव पाटील (गुलाब फिश कंपनी, मुंबई), मांगडेवाडी सरपंच, उपसरपंच तसेच प्रमुख प्रशिक्षक महेश भोपते, प्रियांका भोपते, रुद्र भोपते, अशोक वेताळ, रामदास भोसले, किरण शेलार व सर्व पालकवर्ग यांनी केले व हार्दिक शुभेच्छा दिल्या.












