घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

युवा क्रांती पोलिस मित्र संघटनेतर्फे महिला जिल्हा अध्यक्षा निकिता राणेराजम यांचा पदग्रहण सोहळा व वाढदिवस उत्साहात साजरा

मुंबई प्रतिनिधी : अमर पठारे

दिनांक: ५ एप्रिल २०२६युवा क्रांती अंतर्गत पोलिस मित्र संघटनेच्या वतीने उत्तर पाश्चिम मुंबई महिला जिल्हा अध्यक्षा म्हणून निकिता राणेराजम यांनी पदाचा स्विकार करत आपला वाढदिवसही साजरा केला. या दुहेरी आनंदाच्या निमित्ताने मालाड (पूर्व) येथील कुरार व्हिलेजमधील साई मंदिरात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला मुंबई महिला अध्यक्षा सौ. स्मिता बांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. उपस्थितांच्या साक्षीने निकिता राणेराजम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच संघटनेच्या पुढील उपक्रमांबाबत माहिती देण्यात आली.यावेळी राष्ट्रीय सचिव तथा मुंबई प्रभारी राकेश वाघ यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत २१ मे रोजी होणाऱ्या भव्य मेळाव्याबाबत उपस्थितांना माहिती दिली. “चलो शिर्डी”च्या गजरात साईबाबांच्या मंदिरात कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमास मुंबई अध्यक्ष धनेश रामराख्यानी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें