घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*मनपा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्यांना भाजपचा दणका!

नुकत्याच पार पडलेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना विरोधात बंडखोरी करणाऱ्या 69 जणांना भाजपने चांगलाच दणका दिला असून सहा वर्षांसाठी या सर्वांचं निलंबन करण्यात आला आहे.

अमोल बालवडकर, संगीता ठोसर, धनंजय जाधव यांच्यासह 69 जणांवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

निलंबित केलेल्या नेते

कसबा विधानसभा मतदारसंघ

धनंजय जाधव

चंद्रकांत पोटे

कादंबरी साळवी

जितेंद्र दळवी

किशोर तरवडे

कोथरूड विधानसभा मतदारसंघ

अमोल बालवडकर

सोमनाथ गुंड

मानसी सोमनाथ गुंड

अनिता तलाठी

पल्लवी गाडगीळ

रमेश भंडारी

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ

समाधान शिंदे

मधुकर मुसळ े

प्रकाश ढोरे

बाळासाहेब रानवडे

मंज ू वाघमारे

प्रीती वालेकर

हडपसर विधानसभा मतदारसंघ

संदीप लोणकर

स्मिता गायकवाड

संतोष शिंदे

युवराज कुचेकर

इम्तीयाज मोमीन

पुरुषोत्तम अण्णा दारवाटकर

अभिजीत डोंगरे

छाया गदादे

नवल कुंजीर

समीर पठाण

प्रणव मोरे

योगेश सूर्यवंशी

अश्विनी योगेश सूर्यवंशी

नलिनी मोरे

संगिता ठोसर

अनिल मेमाणे

नितीन मारकड

सतिश मारकड

वर्षा मारकड

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें