घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

राष्ट्रीय जम्प रोप स्पर्धेत बोरगाव शाळेच्या यशदा वाडकर रौप्य पदकाची मानकरी


वाई प्रतिनिधी प्रशांत थोरवे
भारतीय जम्प रोप असोसिएशन,
महाराष्ट् जम्प रोप असोसिएशन महाराष्ट् , नाशिक जिल्हा क्रीडा परिषद , नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय जम्प रोप* क्रीडा स्पर्धेत दिनांक २८ ते ३० मार्च 2026 रोजी Sports complex Nashik येथे झालेल्या राष्ट्रीय जम्प रोप स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल बोरगाव विद्यालयाच्या कुमारी यशदा मेघा वाडकर इयत्ता -8 वीच्या विद्यार्थीनीने जम्प 30 sec.single Bounce Event क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्पर्थेत रौप्य मेडल मिळवून घवघवीत यश संपादन केले . d तिची निवड चीन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे तिला शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री अशोक दुधारे साहेब तसेच नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या शुभ हस्ते सर्टिफिकेट मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.


या यशाबद्दल वाई तालुका पश्चिम भाग शिक्षण प्रसार मंडळ संस्थेचे अध्यक्ष श्री नारायणराव वाडकर, उपाध्यक्ष श्री नारायण वाडकर (गुरुजी) , सचिव श्री मधुकर वाडकर संस्थेचे माजी अध्यक्ष श्री लक्ष्मणराव वाडकर (आप्पा) सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री. संतोष वाडकर सर , भागशाळा प्रमुख श्री विठ्ठल जाधव सर , राज्य व _सातारा जिल्ह्याचे सचिव । नितीन सुर्यवंशी क्रीडाशिक्षक तिचे प्रशिक्षक श्री. अजित वाडकर सर सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें