घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे अजित पवार आणि सहकार्‍याना  भावपुर्ण श्रद्धांजली

पुणे येथील ज्येष्ठ नागरिक संघ जांभुळवाडी रोड,या संघातर्फे विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन पावलेले राज्याचे उपमुख्यमंत्री ,पुण्याचे पालकमंत्री कै.अजित पवार यांचेसह कॅप्टन सुमित कपुर,कॅप्टन शांभवी पाठक,विदीप जाधव,खाजगी सुरक्षारक्षक आणि पिंकी माळी,फ्लाईट अटेंडंट यांच्या विमान अपघातातील  दु:खद   निधनाबद्दल संघाची विशेष सभा घेऊन दोन मिनिटे स्तब्धता पाळुन भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यांत आली.

याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत गुरव,उपाध्यक्ष संजय रणसिंग,सचिव म्हाळसाकांत जोशी,सहसचिव वैजनाथ शेटे,कार्यकारिणी सदस्य पुरुषोत्तम देवगांवकर,चंद्रकांत फडतरे,सभासद नामदेव पवार,सुरेश कासबावार,ज्ञानेश्वर वाघमारे,राजेंद्र क्षीरसागर यांची समयोचित  भाषणे झाली.तसेच या शोकसभेस सभासद सतीश कदम,एस.एस.खटे,रामचंद्र जाधव इत्यादी उपस्थीत होते.चंद्रकांत गुरव,अध्यक्ष,७३८७७७६२९०

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें