प्रतिनिधी संदेश चव्हाण
खंडाळा शिरवळ ता. १२ एस.एस.सी. मार्च 2026 चा बोर्ड निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यालयाने नेहमीप्रमाणे उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. विद्यालयाचा शेकडा निकाल ९७.६०% एवढा लागला असून, प्रथम क्रमांक श्रावणी बबन जाधव ८९.६०% द्वितीय क्रमांक कावेरी संतोष कोंडे ८९.२० तृतीय क्रमांक वेदांत हरी लोळे ८८. ८० यांनी मिळवला आहे. संस्थेचे चेअरमन मा. श्री.डॉ. विनयजी जोगळेकर सर व्हा. चेअरमन मा.श्री. ॲड.बाळकृष्ण पंडित सर सचिव मा .श्री.रमेश देशपांडे सर संचालक मा श्री.ईश्वरभाई जोशी सर, श्रीमती. वाळिंबे मॅडम आणि सर्व संचालक व पदाधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले शाळेचे मुख्याध्यापक श्री . विलास तळेकर सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,ग्रामस्थांनी व पालकांनी यशस्वी सर्व विद्यार्थीचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या..














