घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

*पुण्यात शिवसेना ठाकरे गटाची मशाल पेटली,

राज्यात 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीचा निकालही जाहीर झाला आहे.

या पंचायत समितीत शिवसेनेनं एकहाती वर्चस्व स्थापन प्रस्थापित केलं आहे. एकूण 16 पैकी 12 जागांवर विजय मिळवून शिवसेना ठाकरे गटाने बाजी मारली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीतही शिवसेना यूबीटीला 5 जागा जिंकण्यात यश मिळालं आहे.

संपूर्ण जिल्ह्यातील निकाल पाहिला तर आमदार बाबाजी काळेंना संमिश्र यश मिळालं आहे. त्यामुळे खेडच्या निकालाची राज्यभर चर्चा रंगली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या बहिणीचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यामुळे ‘गड आला पण सिंह गेला’ अशीच परिस्थिती त्यांच्या मतदारसंघात निर्माण झाली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँगेस पक्ष, शिवसेना शिंदे गटाने सभांचा धडाका लावला होता. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने मोठी सभाही घेतली नव्हती. तसच दिग्गज नेते प्रचारासाठी फिरकलेही नव्हते. तरी देखील पुणे जिल्ह्यातील खेडमध्ये शिवसेना ठाकरे गटाने मोठा विजय मिळवला.

पुणे जिल्हा परिषद 73 पैकी 55 जागांचे निकाल

राष्ट्रवादी- 40

भाजप- 7

शिवसेना- 4

शरद पवार गट – 1

ठाकरे गट- 3

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें