घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

फुलांच्या भावात १० टक्क्यांनी घसरण

फूलबाजारात फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली. त्या तुलनेत मागणी कमी आहे. परिणामी, सर्व प्रकारच्या फुलांच्या भावात १० टक्क्यांनी घसरण झाल्याची माहिती फूलबाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी दिली.

फुलांचे प्रतिकिलोचे भाव पुढीलप्रमाणे :

झेंडू : १०-२०, गुलछडी : १००-१५०, अ‍ॅष्टर : जुडी : १०-२०, सुट्टा : १००-१५०, कापरी : २०-४०, शेवंती : ५०-१२०, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : १०-२०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, जर्बेरा : ३०-४०, कार्नेशियन : १००-१५०, शेवंती काडी : २००-२५०, लिलियम (१० काड्या) : ८००-१०००, ऑर्चिड : ४००-६००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१००, जिप्सोफिला : ५०-६०, लिली बंडल : ८-१०, मोगरा : ३००-५००.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें